असे मिळणार पीक कर्ज उचल
नाबार्डने पीक कर्ज उचलीच्या मर्यादित वाढ केले आहे. त्यानुसार कोणत्या पिकाला किती उचल असणार आहे, ते पाहूया… यानुसार आडसाली ऊसास 01 लाख 70 हजार रुपये, पूर्व हंगामी ऊस 01 लाख 40 हजार रुपये, सुरू ऊस लागण 01 लाख 35 हजार रुपये, ऊस खोडवा 01 लाख 15 हजार रुपये, भात 50 हजार रुपये, सोयाबीन 66 हजार रुपये, नागली 36 हजार 800 रुपये, फळबागा 55 हजार रुपये, पालेभाज्या 30 हजार रुपये अशी उचल असणार आहे.