लाडकी बहीण योजनेनंतर या महिलांच्या खात्यात सरकार करणार 10 हजार रुपये जमा इथे बघा अर्जप्रकिया

योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवासाला म्हणजेच १७ सप्टेंबरला लाँच केली जाईल.महिलांसाठीची ही योजना २०२४-२५ पासून २०२८-२९ पर्यंत सुरु असेल. या योजनेचे बजेट ५५,८२५ कोटी रपये आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंत असणे गरजेचे आहे
योजनेअंतर्गत महिलांना अंगनवाडी केंद्र, ब्लॉक ऑफिस, जनसेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागेल. अंगणवाडीमध्ये महिलांसाठी मोफत फॉर्म देण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी महिला किंवा करदाते व्यक्ती अर्ज करु शकणार नाहीत