नमस्कार मित्रांनो यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार आहेत. तसेच, सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मंडळाचे अधिकारी प्रत्येक केंद्राला भेट देतील आणि सद्यस्थिती अहवाल मंडळाला सादर करतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे सूत्र स्वीकारले आहे. आता (10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा निकाल) सीबीएसई बोर्ड ओपन बुक परीक्षा पद्धत लागू करण्यासाठी सज्ज आहे. या नव्या पद्धतीमुळे फसवणुकीचे हे प्रकार कायमचे थांबतील; असा विश्वास या निर्णयामागे आहे. त्याचप्रमाणे परीक्षांचे स्वरूपही बदलणार आहे. ही परीक्षा सेमिस्टर पद्धतीने घेतली जाऊ शकते; असे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले आहे.
८५ टक्के उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आल्या आहेत.
10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातात.
इथे क्लिक करून बघा कोणत्या तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल