10वी 12वीच्या निकाला आधी महत्त्वाची बातमी बोर्डाने घेतला हा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल काही दिवसांत जाहीर होणार असून, आता विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे.

दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्यातच लागणार असल्याची चर्चा आहे. अद्याप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

 

हे सुद्धा वाचा पुढील चार दिवस पडणार राज्यात जोरदार पाऊस

 

निकालापूर्वीच्या वातावरणात, 2024-25 या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

 

इथे क्लिक करून बघा कोणती मोठी बातमी आलेली आहे

Leave a Comment