10वी पासवर रेल्वेत निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

एकूण जागा: 38 जागा

शैक्षणिक पात्रता:- यासाठी विविध खेळांमधून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. प्रत्येक खेळाशी संबंधित रिक्त पदांची संख्या उत्तर रेल्वेने त्याच्या पात्रता निकषांमध्ये दिली आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे

वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष दरम्यान

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीची अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा