10वी पास उमेदवारांसाठी निघाली रेल्वेत 1113 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य ररेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. शिकाऊ उमेदवार या पदासाठी ही भरती सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 1113 जगांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 1 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेखन नक्की बघा.

 

 

👉👉हे सुद्धा वाचा या तारखेला लागणार दहावी व बारावीचा निकाल इथे बघा तारीख👈👈

 

 

एकूण जागा – 1113 जागा

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष दरम्यान

अर्ज पद्धती – ऑनलाइन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मे 2024 असणार

शैक्षणिक पात्रता

50% गुणांसह बारावी पास असणे गरजेचे. त्याचप्रमाणे 10 वी वर आयटीआय पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्राधान्य दिले जाईल.

 

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment