माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने करा कागदपत्रे अपलोड लगेच 1500 रुपये होणार खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेंतर्गत त्यांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याने अनेकजण घाईघाईने अर्ज भरत आहेत. परंतु अर्ज सादर करताना काही कागदपत्रे कशी अपलोड करायची याबाबत सरकारकडून नवीन सूचना आहेत. अनेक वेळा कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड केली जातात आणि असे अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता असते.

आधार कार्डची प्रत दोन्ही बाजूंनी स्कॅन करून अपलोड करावी लागेल.महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अर्जदाराचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा टीसी किंवा जन्म दाखला अपलोड करावा लागेल.

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे करायचे कागदपत्रे अपलोड

 

जर महिला अर्जदाराचा जन्म परदेशात झाला असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषाशी झाला असेल, तर अशा परिस्थितीत तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी दाखला सादर करावा.

2.50 लाखांच्या आत उत्पन्नाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे नाही, जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर अर्जदार हे कार्ड स्कॅन करून उत्पन्नाच्या जागी अपलोड करू शकतात.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना, बँक पासबुक स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही, फक्त बँक खात्याशी संबंधित माहिती योग्यरित्या भरावी लागेल.

 

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे करायचे कागदपत्रे अपलोड

Leave a Comment