पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत मिळणार तुम्हाला 17 लाख रुपये येथे जाणून घ्या अर्जप्रक्रिया

नमस्कार मित्रांनो पोस्टाची योजना ही चांगल्या परताव्यासाठी ओळखली जाते. अनेकजण पोस्टामध्ये वेगवेगळ्या योजनांकरिता खाते उघडून लाभ घेत आहेत.

दरम्यान तुम्ही पोस्टाच्या आरडी म्हणजेच रेकरींग डिपॉझिट या योजनेमध्ये केवळ 300 रुपयांची गुंतवणूक करून 17 लाखांपेक्षा अधिक फंड जमा करू शकता.तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, केवळ 300 रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 17 लाखांचा फंड कसा काय तयार करता येईल बरं. तर, तुम्हाला प्रत्येक दिवसाला 300 रुपये जमा करायचे आहेत. महिन्याच्या हिशोबाने ही रक्कम 10,000 एवढी होईल. दरम्यान संपूर्ण एका वर्षात सातत्याने गुंतवणूक केली तर, 1.20 लाख रुपये जमा होतात. 6.7% व्याजदराप्रमाणे 5 वर्षांमध्ये तुमचा एकूण फंड 5,99,400 रुपये जमा होतो. म्हणजेच व्याजदराने तुम्ही 1 लाख रुपयांचा फंड मिळवता.समजा तुम्ही पोस्टाच्या आरडी अकाउंटमध्ये 222 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, महिन्याला 6,600 रुपये जमा होतात.

हे सुद्धा बघा : पदवीधरांसाठी निघाली इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत मोठी बंपर भरती इथे बघा अर्जप्रकिया

म्हणजेच संपूर्ण एका वर्षात 81 हजारो रुपये जमा होतील. 6.7% च्या व्याजदरानुसार तुम्हाला व्याजाची रक्कम म्हणून तब्बल एक लाख रुपये मिळतील. दरम्यान तुम्ही आणखीन पाच वर्षांसाठी योजनेला पुढे सुरू ठेवलं तर 10 वर्षांमध्ये 7 लाखांचा मोठा फंड जमा करू शकता. म्हणजेच बरोबर दहा वर्षांनंतर तुमच्या हातात 10 लाखांची भली मोठी रक्कम येईल. ज्या व्यक्तींना भविष्यासाठी चांगला निधी जमा करायचा असेल त्यांनी पोस्टाच्या योजनेचा विचार नक्की करावा.

हे सुद्धा बघा : पदवीधरांसाठी निघाली इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत मोठी बंपर भरती इथे बघा अर्जप्रकिया

Leave a Comment