याप्रमाणे पंतप्रधान किसान योजनेची स्थिती तपासा
1. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
2. यानंतर ‘नो युवर स्टेटस’ वर क्लिक करा.
3. नंतर नोंदणी क्रमांक भरा.
4. यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा प्रविष्ट करा.
5. सर्व माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा.
6. आता तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल