हप्त्याचे पैसे आले की नाही असे तपासा?
पीएम किसान सन्मान निधीच्या यादीतील नाव तपासण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या अधिकृत साइटवर जाऊन क्लिक करावे लागेल.
याशिवाय किसन भाई होमपेजवर ‘लाभार्थी यादी’ या टॅबवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखे तपशील निवडा.
यानंतर रिपोर्ट टॅबवर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर लाभार्थ्यांची यादी दिसून येईल. या दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही बघू शकता