शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 17 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो यावर्षीही हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पीक उद्ध्वस्त झाले. सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

सोळावा हप्ता फेब्रुवारीत जमा झाला.

या योजनेचा 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये जमा केला होता. यवतमाळ-नागपूर रोडवरील भरी येथे त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी त्यांनी हे पैसे दिले. या योजनेअंतर्गत 9 दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी रुपये जमा करण्यात आले.

 

हे सुद्धा बघा सरकार देणार नागरिकांना एक लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज येथे करा अर्ज

 

 

2019 मधील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने पंतप्रधान किसान योजना जाहीर केली होती. मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली रक्कम जमा करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने 15 हप्त्यांमधून 2.8 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. पंधरावा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जमा करण्यात आला.योजनेचा 17 वा हप्ता जमा होणार आहे. एका अंदाजानुसार, पीएम-किसान योजनेचा 17 वा हप्ता मे महिन्याचा अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या योजनेतंर्गत वार्षिक 6,000 रुपये जमा होत असतात

 

Leave a Comment