नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात फायदा होतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही ठरावीक अमाउंट मिळणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही पाच वर्षांपर्यंत २०,५०० रुपये मिळवू शकतात. तुम्ही दर महिन्याला २० हजार रुपये कमवू शकतात. या योजनेत आतापर्यंतचे सर्वात जास्त ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याजदर तिमाही आधारावर दिले जाते. या योजनेत मॅच्युरिटी पाच वर्षांची असते.परंतु त्यानंतरही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.
या योजनेत ६० वर्षांचेशेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25 हजार रुपये झाले जमा येथे बघा यादी जाहीर ज्येष्ठ नागरिक एकरकमी गुंतवणूक करु शकतात.या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत जर तुम्ही ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २,४६,००० रुपयांचे व्याज प्रत्येक वर्षाला मिळेल. त्यामुळे या योजनेत तुम्हाला नियमित इन्कम मिळणार आहेया योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस योजनेत किंवा बँकेत जाऊन अरज करावा लागेल. या योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.