12वी पास उमेदवारांसाठी निघाली स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती येथे करा अर्ज

एकुण जागा:- 2006

पदाचे नाव

1स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)

2स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’

शैक्षणिक पात्रता:12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

जाहीरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

वयोमर्यादा :-18 ते 30 वर्षे दरम्यान

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा