सरकारची खास योजना.! दर महिन्याला होणार तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा आजच करा इथे अर्ज

नमस्कार मित्रांनो निवृत्तीसाठी बचत करण्यासाठी बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत. तसेच शासनाच्याही ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत. ही एक नवीन योजना आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना0 असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे पैसे गुंतवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळेल. आता या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

 

 

60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही 55 ते 60 वयोगटातील VRS (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना) अंतर्गत सेवानिवृत्त झाला असाल तर तुम्ही हे खाते देखील उघडू शकता. निवृत्त संरक्षण कर्मचारी वयाच्या ५० व्या वर्षीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतही हे खाते उघडू शकता. या योजनेवर तुम्हाला वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. जर एखाद्या व्यक्तीने 30 लाख रुपये जमा केले, तर त्याला वार्षिक 2.46 लाख रुपये म्हणजे दरमहा सुमारे 20,000 रुपये व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वृद्धांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. यामुळे निवृत्तीनंतरही त्यांना नियमित उत्पन्न मिळते आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. ही योजना वृद्धांना आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करते जेणेकरून ते त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील.

 

हे सुद्धा वाचा सरकारने घेतला मोठा निर्णय या सर्व विद्यार्थ्यांचे सरकारने केली शिक्षणाची फी माफी

Leave a Comment