10वी पास उमेदवारांसाठी निघाली मध्य रेल्वेत 2424 पदांसाठी मोठी भरती येथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे मध्य रेल्वेत 2424 जागांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी 15 ऑगस्ट 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment