शेतकऱ्यांसाठी आली बातमी.! शेतकऱ्यांच्या खात्यात 25 हजार रुपये झाले जमा इथे बघा पात्र शेतकऱ्यांची यादी

हे सुद्धा वाचा लाडका भाऊ योजनेचे 10 हजार रुपये खात्यात मिळवण्यासाठी लागणार हे कागदपत्रे

 

यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 596 खातेदार शेतकऱ्यांना 373 कोटी 81 लाख 70 हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. 2019 नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले किसान कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली.

यामध्ये दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले असून पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात आले आहे.

Leave a Comment