अर्ज भरताना तुम्ही बँकेचं नाव, बँकेची शाखा, तुमचा बँक अकाउंट नंबर जो आहे तो व्यवस्थित भरणं गरजेचं आहे याशिवाय IFSC कोड अशी सगळी माहिती बिनचूक भरणं गरजेचं आहे.तुमचे आधार कार्ड बँक अकाऊंटशी जोडणे आवश्यक आहे.योजनेच्या लाभासाठी अर्जदार महिलांनी अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडिंग आहे की नाही, याबाबत खात्री करणे गरजेचे असून, डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी ही बाब आवश्यक आहे.