शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांच्या खात्यावर शिंदे सरकार करणार 30 हजार रुपये जमा इथे बघा असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेट देऊन दर्शन घेण्यासाठी एकवेळ 30 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

राज्यातील सर्व धर्मांतील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी या योजनेतून मिळणार आहे.

हे सुद्धा बघा : महिलांच्या खात्यात मोफत सिलिंडर अनुदानचे पैसे झाले जमा इथे बघा तुमच्या खात्यात झाले का जमा

ज्येष्ठ नागरिकांना तीथर्र्स्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ समितीचे अध्यक्ष, पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.या योजनेत राज्य व देशातील सर्व धर्मियांतील देवस्थान, चर्च, दर्गासह 105 क्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रतिव्यक्ती 30 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास व्यवस्था खर्चाचा समावेश आहे. तसेच विभागाने ठरवून दिलेल्या निकष, सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील, तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित ज्येष्ठ नागरिकाची राहणार आहे.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment