10वी पास उमेदवारांसाठी निघाली रेल्वेत 3000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती इथे आजच करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे रेल्वे रिक्रूटमेंट सेलने नुकतीच याबाबत माहिती माहिती दिली आहे. ९ सप्टेंबर २०२४ रोजी आरआरसीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठीअर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

हे सुद्धा बघा : रेशन धारकांसाठी बातमी.! गहू तांदूळ साखर मोफत दिल्यानंतर सरकार या वस्तू देणार आता मोफत

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्जप्रक्रिया २४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी rrcrecruit.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक,कारपेंटर, लाइटमॅन, वायरमॅन, पेंटर अशा पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. ३३१५ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

 

रेल्वे अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असायला हवे.रेल्वेच्या या भरतीमध्ये १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतेही लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांची निवड मेरिट बेसवर करण्यात येणार आहे.रेल्वेच्या या भरतीमध्ये १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतेही लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांची निवड मेरिट बेसवर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा बघा : रेशन धारकांसाठी बातमी.! गहू तांदूळ साखर मोफत दिल्यानंतर सरकार या वस्तू देणार आता मोफत

Leave a Comment