पी एम किसानच्या 17व्या हप्तापूर्वी करा ही कामे.! तरच तुमच्या खात्यावर होणार 4 हजार रुपये जमा

विभाग अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही 17 व्या हप्ता अगोदर ग्राउंड व्हेरिफिकेशन आणि eKYC काम पूर्ण केले तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळू शकेल. म्हणजेच 2,000 रुपयांऐवजी संपूर्ण 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. मात्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले तरच हे शक्य होईल. लोकसभा निवडणुकीनंतर, सरकार जूनमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात 17 वा हप्ता हस्तांतरित करू शकते.