आजपासून या महिलांच्या खात्यात जमा झाले 5 हजार रुपये इथे बघा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो मोदी यांनी आपल्या ७४ व्या वाढदिवशी देशातील २४ लाख महिलांना रिटर्न गिफ्ट दिलंय.

पंतप्रधान मोदींनी ओडिशामध्ये सुभ्रद्रा योजना सुरू केली आहे. योजनेच्या अंतर्गत २५ लाख महिलांना ५००० रुपयांचा पहिला हप्ता दिलाय.सुभ्रद्रा योजना योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी ओडिशा सरकारने सुरू केले.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये खात्यात मिळवण्यासाठी लवकर करा हे काम

भुवनेश्वरमध्ये एका भव्या या योजनेच्या अंतर्गत १ कोटी पेक्षा जास्त महिलांना पुढील वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला १०,००० हजार रुपये दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री मोहन माझी, राज्यपाल रघुबर दास, केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान आणि ओडिशा सरकारचे इतर मंत्री यावेळी उपस्थित होते. मंगळवारी २५ लाखांहून अधिक महिलांना सुभद्रा योजनेअंतर्गत ५००० रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. ओडिशासाठी मोदींची हमी’ अंतर्गत सुभद्रा योजना हे भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन होतं. मोदींची हमी या प्रचाराने भाजपने या वर्षी जूनमध्ये राज्यात प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन केलं. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपनं ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या मते, २१ ते ६० वर्षे वयोगटातील एक कोटी महिलांना पाच वर्षांत ५०,००० रुपयांची रोख मदत द्यायची आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने ५५००० कोटी रुपयांच्या खर्च केलाय.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये खात्यात मिळवण्यासाठी लवकर करा हे काम

Leave a Comment