शेतकऱ्यांचे खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये होणार जमा, इथे बघा जिल्ह्यानुसार यादी

नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री आहेत त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रूपये देणार असल्याची घोषणा करून पैसे खात्यावर जमा होण्याची तारीख ही सांगितली आहे.

येत्या १२ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात दिली. खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पॅकेजही सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये केली.

 

हे सुद्धा वाचा : 10वी पास उमेदवारांसाठी निघाली सीमा सुरक्षा दलात मोठी भरती, येथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

Leave a Comment