नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे केले जाते. याशिवाय रोजगारानंतर दीर्घकालीन सुरक्षाही दिली जाते. आता EPFO कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
हे सुद्धा वाचा घरबसल्या मिळवा पाच मिनिटात कर्ज मिळणार पाच ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज
परंतु कर्मचारी ईपीएफओच्या नियमांबाबत फारसे जागरूक नाहीत. ‘लॉयल्टी आणि लाईफ बेनिफिट’ची तरतूद प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. या तरतुदीनुसार, EPFO खातेधारकाला 50,000 रुपयांपर्यंत बोनस मिळेल. यासाठी एकच अट आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी EPFO खात्यात सलग 20 वर्षे योगदान देणे आवश्यक आहे.