प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र शुल्क असून सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याला ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
– स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक असून ती तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
– एकापेक्षा अधिक पिकांसाठीही शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येतो.
– सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला भात पीक किमान २० आर तर इतर पिकांच्या बाबतीत १ एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.