युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत निघाली 500 जागांसाठी मोठी भरती इथे बघा अर्ज प्रकिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती.

या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

हे सुद्धा बघा : या नागरिकांच्या खात्यात या दिवशी सरकारकडून होणार तीन हजार रुपये जमा

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

एकूण जागा 500

पदाचे नाव:- अप्रेंटीशीप

शैक्षणिक पात्रता:- पदवीधर असणे आवश्यक

भरतीची जाहिरात बघण्यासाठी क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयोमर्यादा:- 20 ते 28 दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment