शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 51 हजार रुपये झाले जमा, इथे तपासा यादीत तुमचे नाव

ही योजना केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी आहे आणि ती ऐच्छिक देखील आहे. खातेदाराव्यतिरिक्त, वंश किंवा भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी देखील या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम पातळी निश्चित करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा, तालुक्यांसाठी योजनेंतर्गत समाविष्ट असलेली पिके, विम्याची रक्कम आणि विमा प्रीमियमचे दर (केंद्र अधिक राज्य आणि शेतकऱ्यांचा हिस्सा) खालीलप्रमाणे आहेत.

भात – हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदर – 51 हजार 760 रुपये प्रति हेक्टर – विम्याचा हप्त रु. 1 खातेदार शेतकऱ्याचा वाटा 1 हजार 552.80 रुपये.