महावितरण अंतर्गत निघाली 5347 जागांसाठी मोठी भरती, इथे करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरतीभरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

हे सुद्धा बघा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 50 हजार रुपये इथे बघा यादीत आपले नाव

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण देशात असणार आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment