एकूण जागा:- 5347
शैक्षणिक पात्रता: 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक. व संबंधित ITI (विजतंत्री/तारतंत्री किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका इलेक्ट्रिशन वायरमन अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे दरम्यान