युको बँक अंतर्गत निघाली 544 जागांसाठी मोठी भरती येथे करा ऑनलाईन अर्ज

एकूण जागा:- 544

पदाचे नाव पद संख्या

1 अप्रेंटिस 544

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा