बँक ऑफ बडोदा अंतर्गत निघाली 627 जागांसाठी मोठी भरती मिळणार 60 हजार पेक्षा जास्त पगार येथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीच्या माध्यमातून व्यावसायिक आणि मानव संसाधन पदांच्या एकूण 627 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. करण्याची शेवटची तारीख 2 जुलै 2024 आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment