बँक ऑफ बडोदा अंतर्गत निघाली 627 जागांसाठी मोठी भरती मिळणार 60 हजार पेक्षा जास्त पगार येथे करा

एकूण जागा: – 627 पदे

 पदाचे नाव – व्यावसायिक आणि मानव संसाधन

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जुलै 2024 असणार आहे.

वय मर्यादा – २५ ते ४८ वर्ष दरम्यान

 

    अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा