लाडकी बहिणींसाठी खुशखबर.! दिवाळी अगोदर महिलांच्या खात्यात जमा होणार 7500 हजार रुपये इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात; काही महिलांच्या अकाउंटला ७५०० रुपये जमा . महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.

हे सुद्धा बघा : मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांना करावा लागणार आता हे काम

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत ३ महिन्यांचे हप्ते महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले आहेत.त्यानंतर आता दिवाळीपूर्वी महिलांना मोठी भेट मिळणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत.दिवाळीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमादेखील झाले आहेत. परभणी येथील महिलांच्या खात्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे

हे सुद्धा बघा : मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांना करावा लागणार आता हे काम

Leave a Comment