10वी पास उमेदवारांसाठी निघाली स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 8326 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे SSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, MTS आणि हवालदार पदांसाठी एकूण 8,326 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीला अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे या भरतीची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment