लाडकी बहीण योजनेनंतर पोस्टाच्या या योजनेतून होणार तुमच्या खात्यात 9000 रुपये जमा आजच उघडा हे खाते

संयुक्त खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक : 15 लाख रुपये

व्याजदर : 7.4 टक्के वार्षिक

वार्षिक व्याज: 1,11,000 रुपये

मासिक व्याज: 9250 रुपये

ही योजना कितपत सुरक्षित आहे?

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही सरकार समर्थित अल्पबचत योजना आहे, जिथे गॅरंटीड परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस योजनेमुळे ते 100 टक्के सुरक्षित आहे. एकाच खात्यासह जोडीदारासह संयुक्त खाते उघडण्याची ही सुविधा आहे.