पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) बालवाडी शिक्षक 06
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. (ii) बालवाडी कोर्स असणे आवश्यक. (iii) 02 वर्षे अनुभव असणे गरजेचे.
2) बालवाडी आया 05
शैक्षणिक पात्रता: 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक व 02 वर्षे अनुभव अनुभव देखील असावा.
वयोमर्यादा : 18 वर्षे आणि वरील
नोकरी ठिकाण: देहू रोड
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे होणार
मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
थेट मुलाखत: 28 जून 2024 (09:00 ते 10:00 AM 0 या दिलेल्या वेळेवरती मुलाखत होणार आहे त्यामुळे भरतीला लवकरात लवकर अर्ज करा.