नमस्कार मित्रांनो भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व मोबाईलधारकांना ३० जूनपर्यंत त्यांचे डिजिटल केवायसी करावे लागणार आहे. ही सूचना प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही सिमसाठी लागू आहे.
डिजिटल केवायसी महत्वाचे का आहे?
राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सिमचा फसवा वापर रोखण्यासाठी ट्रायने हे पाऊल उचलले आहे. या प्रक्रियेअंतर्गत मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला जाईल.
इथे क्लिक करून बघा केवायसी कशी करायची
हे पाऊल मोबाईल सेवेचा गैरवापर रोखण्यासाठी मदत करेल ज्यांनी यापूर्वी ग्राहक अर्ज भरून त्यांचे मोबाइल कनेक्शन घेतले आहे आणि अद्याप डिजिटल केवायसी केलेले नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तुम्ही या श्रेणीत येत असाल तर ३० जूनपूर्वी तुमचे केवायसी करा. केवायसी न केल्याने होणारे परिणाम
तुम्ही ३० जूनपर्यंत डिजिटल केवायसी न केल्यास, १ जुलैपासून तुमचा मोबाइल नंबर बंद केला जाऊ शकतो. म्हणून, तुमचा नंबर सक्रिय ठेवण्यासाठी वेळेत केवायसी करणे खूप महत्वाचे आहे.
केवायसी कसे करावे?डिजिटल केवायसी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे: