मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये चा पहिला हप्ता होणार या दिवशी खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजना १ जुलैपासून सुरू करण्यात येत आहे.

 

इथे क्लिक करून बघा कधी मिळणार पहिला हफ्ता

 

पात्रता कालावधी दरम्यान, प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये 1,500/- दिले जातील. याशिवाय, केंद्र/राज्य सरकारच्या इतर आर्थिक लाभ योजनेंतर्गत लाभ रु. 1,500/- पेक्षा कमी असल्यास, या योजनेअंतर्गत पात्र महिलेला फरकाची रक्कम दिली जाईल.

 

इथे क्लिक करून बघा कधी मिळणार पहिला हफ्ता

Leave a Comment