राज्य सरकारने दिली खुशखबर.! आता या मुलींना सुद्धा मिळणार मोफत शिक्षण

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने आता मुलींसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना आता शिक्षण शुल्क आणि परीक्षेत 50 टक्के ऐवजी 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्यात आली आहे. फी राज्य सरकारचा हा निर्णय EWS, SEBC आणि OBC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा आहे.

 

हे सुद्धा वाचा या दिवशी होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा

 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापतीपद सध्या रिक्त आहे. उपसभापती नीलम गोरे सध्या कार्यवाह अध्यक्ष आहेत. आता विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सभापती निवडीवर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. भाजप सभापतीपदाच्या उमेदवारीबाबत ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

Leave a Comment