10वी पास उमेदवारांसाठी निघाली एसटी महामंडळात मोठी भरती आजच करा इथे ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दहावी, आयआयटी आणि व्होकेशनल यासाठी नोकरीची सुवर्ण संधी आहेत.

या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. हे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जात आहेत.

 

इथे क्लिक करून बघा सरकार देत आहे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट इथे करा आजच अर्ज

 

राज्य परिवहन मंडळ विभागाने या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एसटी महामंडळ 436 रिक्त पदांसाठी भरती करत आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. 10वी पास आणि ITI पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती 1 वर्षाच्या करार कालावधीसाठी केली जाईल.

 

हे सुद्धा बघा सरकार देत आहे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट इथे करा आजच अर्ज

 

ही भरती मेकॅनिक मोटर व्हेईकल, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदांसाठी आहे. नोकरीचे ठिकाण नाशिक असेल. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीच्या विविध संधीही उपलब्ध आहेत. यासाठी वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment