बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे बघा अर्जप्रकिया

एकात्मिक जोखीम व्यवस्थापन

2. फॉरेक्स आणि ट्रेझरी

3. आयटी / डिजिटल बँकिंग / सीआयएसओ / सीडीओ

4. इतर विभाग

पद संख्या – 195 पदे

वय मर्यादा – 50 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005 या दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करयाचा आहे.