10वी पास उमेदवारांना रेल्वेत टीसी बनण्याची सुवर्णसंधी 11255 पदांसाठी भरती सुरू इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड तिकीट तपासनीस (TC) पदासाठी भरती आयोजित करत आहे. यासंबंधीची सर्व माहिती आरआरबीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी एकूण 11255 पदे भरण्यात येणार आहेत. रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावा. या महिन्याच्या अखेरीस या नोकरीबाबत अधिसूचना जारी केली जाईल. यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. या तिकीट तपासणीच्या कामासाठी तुम्हाला 25000 ते 34,400 रुपये मासिक वेतन मिळेल.

 

हे सुद्धा वाचा या विद्यार्थ्यांच्या खात्यावर महिन्याला देणार राज्य सरकार दहा हजार रुपये आजच करा इथे अर्ज

 

रेल्वे भर्ती बोर्डाने यासंदर्भात कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. परंतु 18 ते 38 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतील. ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विज्ञान, वाणिज्य, कला या विषयातील पदवी असावी. या नोकरीसाठी तुमची संगणक आधारित चाचणी घेतली जाईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर मुलाखतीची फेरी होईल. या फेरीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची या नोकरीसाठी निवड केली जाईल.

Leave a Comment