मुंबई विद्यापीठात निघाली 298 जागांसाठी मोठी भरती, इथे जाणून घ्या अर्जप्रकिया

एकूण जागा:- 298

शैक्षणिक पात्रता:- ही भरती विविध पदांसाठी असणार आहे. त्यामुळे भरतीची जाहिरात नक्की बघा

इथे क्लिक करून जाहीरात बघा

नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.

भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032 या दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करायचा