12वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर लि.अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी, इथे करा ऑनलाइन अर्ज

एकूण जागा:- 165

1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस

2. तंत्रज्ञ शिकाऊ

3. ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत 165 पदांवर भरती सुरू; पात्रता 12 वी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएट

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 25 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2024 असणार आहे.