खाली दिलेले स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचे कागदपत्रे व्हाट्सअप वर मिळू शकता
- WhatsAppवर ही कागदपत्रे मिळवण्यासाठी प्रथम +91 9013151515 या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागणार
- +91 9013151515 हा नंबर सेव्ह केल्यानंतर, ॲप उघडा आणि मेसेजमध्ये ‘हॅलो’, ‘हाय’ किंवा ‘डिजिलॉकर’ पाठवता येईल.
- आता MyGov हेल्पडेस्क वरून उपलब्ध सुविधांची यादी स्क्रीनवर दर्शविली जाईल.
- चॅट विंडोमध्ये दिलेल्या ऑप्शन्सनुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य सेवेचा निवड करू शकता. तसेच, हे लक्षात ठेवा की, संदेश त्याच नंबरवरून पाठवावा लागेल जो डिजीलॉकर ॲपशी लिंक आहे.
देखिल लक्षात ठेवा, WhatsApp वर उपलब्ध असलेल्या MyGov हेल्पडेस्कच्या मदतीने कागदपत्रे डाउनलोड करण्याचा पर्याय फक्त DigiLockerवर अकाऊंट व कागदपत्रे सेव्ह असलेल्या युजर्सला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद