10वी पास उमेदवारांसाठी निघाली मध्य रेल्वेत 2424 पदांसाठी मोठी भरती येथे करा ऑनलाईन अर्ज

एकूण जागा: 2424 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या

1 अप्रेंटिस मुंबई 1594

भुसावळ 418

पुणे 192

नागपूर 144

सोलापूर 76

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. (संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/Welder / असणे देखील आवश्यक.

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण:- मध्ये रेल्वे

 

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा