संस्था – जिल्हा परिषद, ठाणे
भरले जाणारे पद – सेवानिवृत्त शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात