शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना मिळणार मोफत 100% अनुदानावरती फवारणी पंप इथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. यावर्षी 2024-2025 या योजनेंतर्गत, खरीप हंगामासाठी बियाणे औषधे आणि खते अंतर्गत बॅटरीवर चालणारे स्प्रे पंप आणि कापसाच्या साठवणुकीच्या पिशव्या यांसारख्या कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान लागू केले जाऊ शकते.

यासाठी शेतकऱ्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी 6 ऑगस्टपर्यंत आणि कापसाच्या साठवणुकीच्या पिशव्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंत महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,

हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही मोफत वीज

असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी केले आहे. . महा डीबीटी पोर्टलवरील ऑनलाइन अर्जातून शेतकऱ्यांची निवड केली जाईल. ही योजना शेतकऱ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि बॅटरी पंपासाठी ६ ऑगस्टपूर्वी म्हणजेच मंगळवारपर्यंत आणि कापूस साठवणुकीच्या पिशव्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment