एकूण जागा:- 179
पदाचे नाव:-
(MGR)032उप व्यवस्थापक (Dy. MGR)063लिपिक (Clerk)1314शिपाई (Peon)39
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.