आयुष्मान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?.
यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तू मला आयुष्मान भारत योजना अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल
- आता मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका. यानंतर OTP सबमिट करा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये राज्य निवडा.
- आता नाव, मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक तपशील भरा.
- कुटुंबातील सदस्याच्या टॅबमध्ये लाभार्थी जोडा. यानंतर, आवश्यक तपशीलांचे मूल्यांकन केल्यानंतर सरकार तुम्हाला आयुष्मान कार्ड जारी करेल.
अशाप्रकारे तुम्ही आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद धन्यवाद