कृषी सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरू इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

कुसुम योजनेचा अर्ज कसा भरावा?

कुसुम सोलर योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपल्या जवळच्या महाऊर्जा मेडा कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा https://www.mahaurja.com/meda/en/cont… या संकेतस्थळाला भेट द्या.